मराठी सिनेसृष्टीतील एक महत्वाचं नाव म्हणजे प्राजक्ता माळी.
तिला बघताच मुलांना त्यांच्या शाळा कॉलेजातील प्रेमाची आठवण झाली असावी.
प्राजक्ताने नुकताच तिचा ज्वेलरी ब्रँड सुरू केलाय.
प्राजक्तराज असे त्याचे नाव आहे.
तिच्या या ज्वेलरी शॉपचं कामही जोमानं सुरु झालंय.
प्राजक्ताच्या वेगवेगळ्या लूकने ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
तिची फॅशनस्टाईल तरुणीही फॉलो करतात.