महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोची निवेदिका प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते.
प्राजक्ताचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.
प्राजक्ता हास्यजत्रेची निवेदिका नाही तर अनेक माध्यमांमधून फॅन्सच्या सतत संपर्कात असते.
तिचा सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते.
तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे.
अभिनय, व्यवसाय आणि अध्यात्म अशा विविध गोष्टी सध्या ती हाताळत आहे
ती एकाच शैलीचे चित्रपट करण्यापेक्षा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
तिने 'पावनखिंड', 'पांडू', 'वाय' , 'लाकडाऊन' ती सतत प्रकाशझोतात असते.