अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या बोल्डलूकमुळे कायम चर्चेत
तिच्या लूकच चाहत्यांकडून कौतुक होत असताना नेटकऱ्यांकडून अनेकदा ती ट्रोल ही होताना दिसते
प्राजक्ताने नुकतेच आपल्या ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत
लेटेस्ट फोटोंमध्ये प्राजक्ता ब्लॅक कलरच्या थाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसांची हाय पोनी घातली आहे