Prajakta Mali : एक लाजरा न साजरा मुखडा...प्राजक्ताचा हटके साडी लूक

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

प्राजक्ता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

| Sakal

नुकतेच प्राजक्तानं साडीतले फोटो शेअर केले आहेत

| Sakal

प्राजक्ताच्या या ट्रेडिशनल लूकला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते आहे

| Sakal

लाल रंगाची साडी, केसांचा आंबाडा आणि गोल्ड ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत

| Sakal