गेम चेंजर...प्राजक्ता माळी

| Sakal

मराठी इंडस्ट्रीत सध्या एक नाव भलतंच चर्चेत आहे,ते म्हणजे प्राजक्ता माळी.

| Sakal

ब्लॅक रंगाचा वन पीस,गळ्यात डायमंड नेकलेस आणि हाय हील्स घालून स्टायलिश पोझ देणाऱ्या प्राजक्ता माळीच्या फोटोंवर चाहते सध्या फिदा आहेत.

| Sakal

प्राजक्तानं 'महाराष्टाची हास्यजत्रा' या आपल्या शो च्या मंचावर हे खास फोटोशूट केले आहे.

| Sakal

फोटो पोस्ट करताना प्राजक्तानं इंग्रजीतलं अतिशय प्रेरणादायी असं एक वाक्य कॅप्शन म्हणून लिहिलं आहे.

| Sakal

प्राजक्तानं लिहिलंय,She remembered who she was and game changed 🎯...

| Sakal

'रानबाजार' या वेबसिरीजनंतर प्राजक्ताचं तिच्या बिनधास्त,बेधडक भूमिकेमुळे जितकं कौतूक झालं तितकीच टीकाही झाली.

| Sakal

प्राजक्ता ट्रोलिंगचा फार विचार करत नाही. आणि म्हणूनच अनेकदा सोशल मीडियावर ती सामाजिक,राजकीय विषयांवरही व्यक्त होताना दिसते.

| Sakal