Prajakta Mali: तुमच्या लाडक्या प्राजूचे निवडक फोटो

| Sakal

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राच्या हृदयाची धडकन् आहे

| Sakal

केवळ दिसण्यामुळे नाही तर विधानांमुळेही ती चर्चेत असते

| Sakal

नुकतेच तिने बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं

| Sakal

काही महिन्यांपूर्वी आलेल्या रानबाजार वेब सीरिजमुळे ती वेगळ्याच प्रकाशझोतात आली होती

| Sakal

'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील तिची अँकरिंग लोकांनी डोक्यावर घेतली आहे

| Sakal

'मॅरेज मटेरियल' अशीही टिपण्णी तिच्यावर केली जाते

| Sakal

सोशल मीडियावर प्राजक्ता कायम अपडेट असते

| Sakal

सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राजक्ता आवर्जून हजर असते

| Sakal

तिने ललित कला केंद्रातून नृत्य विषयामध्ये एमए केलं आहे

| Sakal

वयाच्या १४व्या वर्षी स्टार प्लसवरील 'क्या मस्ती क्या धूम' रिअॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला आणि ती जिंकलीदेखील होती

| Sakal

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरात पोहोचली

| Sakal