Prajakta Mali : मराठमोळा 'तेजस्वी चेहरा' म्हणजे प्राजक्ता...

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळीला झी युवा सन्मान २०२३ चा तेजस्वी चेहरा अवॉर्ड मिळाला

| Sakal

तेजस्वीने याबाबत आपल्या इंस्टाग्रामवर याबबात माहीती दिली आहे.

| Sakal

या अवॉर्डचे श्रेय तेजस्वीने आई- वडील, ध्यान, प्राणायाम, योगा आणि हास्यजत्रेला दिले आहे

| Sakal

पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो, असे प्राजक्ता यावेळी म्हणाली.

| Sakal

प्राजक्ता २०११ मध्ये मराठी टेलिव्हिजन स्टार प्रवाह शो "सुवासिनी" मध्ये दिसली होती.

| Sakal

ती नंतर २०१३ मध्ये झी मराठीच्या शो जुळून येती रेशीमगाठी मध्ये मेघना देसाईची भूमिका करताना दिसली.

| Sakal

२०१३ मध्ये केदार शिंदेच्या "खो-खो" या मराठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटातही ती दिसली होती

| Sakal

प्राजक्ता अभिनय क्षेत्रातील सर्वा प्रभावी चेहरा आहे

| Sakal

ति सोशल मीडियावर सक्रिय देखील असते

| Sakal

तेजस्वीचे अने चाहते आहेत.

| Sakal

तेजस्वीचा अभिनय देखील नैसर्गिक असतो

| Sakal

सर्व भूमिकेला ति योग्य न्याय देते

| Sakal