मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.
प्राजक्ताचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला
प्राजक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपटांमध्ये आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते
प्राजक्ता तिच्या चाहत्यांसाठी नेहमी नविन फोटो शेअर करत असते
प्राजक्ताचे फोटो चाहत्यांना नेहमी प्रेमात पाडतात
प्राजक्ता २०११ मध्ये मराठी टेलिव्हिजन स्टार प्रवाह शो "सुवासिनी" मध्ये दिसली होती.
झी मराठीच्या शो जुळून येती रेशीमगाठीमध्ये प्राजक्ताने मेघना देसाईची भूमिका साकारली होती.
प्राजक्ताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट चर्चेत असतात.
रानबाजार या वेब सिरीजमध्ये प्राजक्ताची भूमिका चांगली चर्चेत होती
तिने तिच्या अभिनयाला विशेष न्याय दिला होता
प्राजक्ता २०१७ मध्ये ती हंपी मध्ये सोनाली कुलकर्णी सोबत गिरीजा म्हणून दिसली होती
प्राजक्ताच्या अभिनयावर अनेक मराठी प्रेक्षक प्रेम करतात