Prajakta Mali : प्राजक्ता म्हणाली, असं कधीही वाटलं नव्हतं!

| Sakal

प्राजक्ता माळीला पांडू या चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेसाठी झी टॉकिज- सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला आहे

| Sakal

हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत

| Sakal

मला खलनायिका म्हणून काम करायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, त्यात हा पुरस्कार मिळाला.. त्यामुळे विशेष आनंद- प्राजक्ता माळी

| Sakal

तिने पांडू सिनेमामध्ये खलनायिकेची भूमिका निभावली होती. तिच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं

| Sakal

'पांडू'मध्ये प्राजक्ताने पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका केली होती

| Sakal

नकारात्मक भूमिकेतूनही प्राजक्ताने अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती

| Sakal

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रानबाजार वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने चक्क वेश्येची भूमिका साकारली

| Sakal

महाराष्ट्राची हास्य जत्रा, या कॉमेडी शोच्या माध्यामातून प्राजक्ता घराघरात पोहोचली आहे

| Sakal

आज तिला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट खलनायिकेच्या पुरस्कारामुळे राज्यभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

| Sakal

त्यामुळे पुन्हा एकदा प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत आहेत

| Sakal