Prajakta Mali: प्राजक्ताच्या नव्या लूकवर चाहते फिदा!

Vaishali Patil

मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Prajaktta Mali

लोकप्रिय अभिनेत्री, डान्सर, निवेदिका प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. 

Prajaktta Mali

तिचा सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते.

Prajaktta Mali

नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. 

Prajaktta Mali

तिला महाराष्ट्राची क्रश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Prajaktta Mali

प्राजक्ताही महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Prajaktta Mali

तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajaktta Mali