तेरा साया साथ होगा; प्राजक्ताचा रेट्रो लूक पाहाच! : Prajakta Mali

| Sakal

प्राजक्तानं खास रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

| Sakal

लॅवेंडर कलची साडीत प्राजक्ता अगदी शोभून दिसते.

| Sakal

तिची रेट्रो हेअरस्टाईल आणि लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Sakal

प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.

| Sakal

तिचं स्माईल चाहत्यांसाठी लाखमोलाचं आहे.

| Sakal

प्राजक्तानं कायमंच आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

| Sakal

मराठीतील ती सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.

| Sakal