Pranita Subhash : उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा देणारं सौदर्य!

| Sakal

प्रणिता सुभाष ही एक प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

| Sakal

ती बहुतेक तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.

| Sakal

तिचा जन्म 17 ऑक्टोबर 1992 रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला.

| Sakal

तिचे वडील सुभाष हे फिजिशियन आहेत.

| Sakal

प्रणिताने 30 मे 2021 रोजी उद्योजक नितीन राजूशी लग्न केले.

| Sakal

प्रणिताने तिचे शिक्षण बेंगळुरूमध्ये पूर्ण केले.

| Sakal

पोरकी या कन्नड चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

| Sakal

जॉय अलुकास, बॉम्बे ज्वेलरी, SVB सिल्कची ब्रँड झाली आहे.

| Sakal