अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटात व मालिकेत प्रार्थनाने काम केले आहे.
प्रार्थनाची पहिली मालिका एकता कपूर निर्मित पवित्र रिश्ता होय
प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असते
प्रार्थानाचे फोटो चाहत्यांना घायाळ करतात
प्रार्थनाला पाहून तिच्या प्रेमात पडाल, असे तिचे फोटो असतात
प्रार्थनाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात
प्रार्थना चाहत्यांच्या मनावर राज्य करते
प्रार्थना हसली तर अनेक चाहते तिच्या प्रेमात पडतात
ब्लक ड्रेसवरवर चर प्रार्थना खूपचं बोल्ड दिसत आहे
साडीवर देखील प्रार्थना सुंदर दिसते