Prarthana Behere: मालिका संपली पण प्रार्थनासाठी पब्लिक तेवढंच खुळं..

| Sakal

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आज निरोप घेणार आहे.

| Sakal

या आधीही ही मालिका बंद होणार होती पण प्रेक्षकांच्या विनंतीवरुन ती सुरू ठेवली होती.

| Sakal

अखेर आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रक्षेपित होणार आहे.

| Sakal

मालिका संपत असल्याने कलाकार प्रचंड भावूक झाले आहेत.

| Sakal

ही मालिका शेवटी काहीशी रटाळ झाल्याने प्रेक्षकांनी ती बंद करण्याची मागणी केली.

| Sakal

असे असले तरी प्रार्थनाचा फॅन क्लब मोठा असल्याने तिची हवा अजूनही कायम आहे.

| Sakal

म्हणून प्रार्थनाचे लाखों चाहते तिला पुन्हा नव्या मालिकेत घ्या अशी मागणी करतायत..

| Sakal