अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे नाव 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलं.
याआधी सिनेमा आणि विविध मालिकांमधून प्रार्थनाला लोकप्रियता मिळाली आहे.
प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर सक्रिय आहे.
ती सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
या फोटोमध्ये तिच्या मनमोहक अदा पाहायला मिळाल्या आहेत.
नेहा म्हणून नेहमीच साडी किंवा पंजाबी ड्रेस अशा साध्या आउटफिटमध्ये दिसणारी अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र बोल्ड फोटोशूट शेअर करते.