पाकिस्तानी क्रिकेटर कायनात इम्तियाजचे प्री-वेडिंग शूट

| Sakal

पाकिस्तानी क्रिकेटर कायनात इम्तियाजचे प्री-वेडिंग शूट चर्चेत आहे

| Sakal

तिने लाल साडीत फोटोशूट केलं आहे

| Sakal

पाकिस्तान क्रिकेट संघात ती अष्टपैलू खेळाडू आहे

| Sakal

तिने मेहंदी लावलेल्या हातात बॅट बॉल घेत फोटोशूट केलं आहे

| Sakal

या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे

| Sakal

तिच्या मैदानावरील या फोटोला खूप पसंती मिळत आहे

| Sakal

३० मार्च २०२२ ला तिचे लग्न झाले

| Sakal

तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत

| Sakal