Pregnancy : बाळंतपणातील या अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नका

| Sakal

पोटाचा आकार गोल असल्यास मुलगी आणि त्याला टोक आले असल्यास मुलगा असतो, असे म्हटले जाते.

| Sakal

पौर्णिमेच्या दिवशी जास्त बाळंतपणे होतात, असा समज आहे.

| Sakal

बाळाच्या केसांमुळे आईच्या छातीत जळजळ होत असल्याचे सांगितले जाते.

| Sakal

बाळाची स्पंदने १४० प्रतिमिनिट असतील तर मुलगी आणि त्यापेक्षा कमी असतील तर मुलगा असतो, असे काही लोक समजतात.

| Sakal

बाळंतपणात केसांना रंग लावू नये.

| Sakal

आईने दोन जणांएवढे अन्न खावे असे सांगितले जाते. त्याची गरज नाही.

| Sakal

पपई खाल्ल्याने गर्भपात होत असल्याचे सांगितले जाते. मर्यादित स्वरुपात पपई खाण्यास हरकत नाही.

| Sakal

तुमच्या आईला बाळंतपणात काही अडचण आली नसल्यास तुम्हालाही येणार नाही.

| Sakal