Pregnancy : बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल ?

| Sakal

बाळंतपणानंतर वाढलेले पोट ही महिलांसाठी मोठी समस्या असते.

| Sakal

स्तनपान करा. दुधाच्या निर्मितीसाठी ऊर्जा खर्च होत असल्यामुळे अतिरिक्त चरबी निघून जाते.

| Sakal

डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम करा.

| Sakal

एक ग्लास पाण्यामध्ये मेथीचे दाणे उकळून ते पाणी प्या.

| Sakal

बाळंतपणानंतर कोमट पाणी प्या.

| Sakal

पोटाला गरम कापड बांधून ठेवा.

| Sakal

दालचिनी आणि लवंग पाण्यात उकळवून ते प्या.

| Sakal

ग्रीन टी प्या.

| Sakal