Pregnancy : तिशीनंतर गर्भारपण स्वीकारताना ही काळजी घ्या

नमिता धुरी

३० नंतर गरोदर राहाणे जोखमीचे ठरते. अशावेळी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे.

Pregnancy

धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

Pregnancy

पुरेशी झोप घ्या.

Pregnancy

आपल्या दिनक्रमात स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा समावेश करा.

Pregnancy

वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Pregnancy

चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ कमी करा आणि ताज्या भाज्या, फळे खा.

Pregnancy

अॅण्टिऑक्सिडंट्सने युक्त असे पदार्थ खा.

Pregnancy

या उपायांमुळे प्रजनन सुलभ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnancy