Pregnancy tips : गर्भारपणात ग्रीन टी पिण्याचे परिणाम

नमिता धुरी

नियमितपणे ग्रीन टीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहातो.

जेस्टेशन डायबिटीजमध्येही ग्रीन टीचा उपयोग होतो.

ग्रीन टीमधील अॅण्टिऑक्सिडंट कॅटेचीनमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्याची क्षमता असते.

ग्रीन टीचे अॅण्टिऑक्सिडंट आणि अॅण्टिइन्फ्लेमेटरी गुण त्वचेच्या समस्या दूर करतात.

अॅण्टिऑक्सिडंट्समुळे मेटाबोलिजम रेट वाढतो आणि मूड स्विंग्ज होत नाहीत.

अति प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्याने लाल रक्तपेशींची लोह शोषून घेण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.

गर्भावस्थेत आवश्यक असणारे फोलिक अॅसिड शोषून घेण्याची प्रक्रिया बंद होते.

ग्रीन टीमध्ये टॅनिन असते ज्यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. परिणामी, मळमळ, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.