Pregnancy Tips : गर्भावस्तेत वजन कमी करणं योग्य की अयोग्य?

सकाळ डिजिटल टीम

गर्भावस्थेत वजन कमी करण्याच्या भानगडीत पडू नये असा सल्ला दिला जातो.

weight loss | esakal

महिलांना आपल्या बॉडी मास्क इंडेक्स बीएमआय चा विचार न करता वजन वाढवायला सांगितलं जातं.

BMI | esakal

पण ओव्हर वेट झाल्यावरही गर्भपात, मधूमेह, रक्तदाबाचे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

side effects | esakal

पण तज्ज्ञ, गर्भावस्थेत महिला ओव्हर वेट असल्या तरी वजन कमी करण्याचा सल्ला देत नाहीत.

over weight | esakal

उलट थोड्या थोड्या वेळात योग्य आहार घेतला तर वजन मेंटेन करायला मदत मिळते.

short meal | esakal

वजन मेंटेन करण्यासाठी उपाशी अजिबातच राहू नका. गर्भावस्थेत तर नाहीच नाही.

no fasting | esakal

ताजे फळं, भाज्या आणि फायबरयुक्त धान्य खाणं योग्य ठरतं.

fruits | esakal

या काळात नियमित दूध घेणे उपयुक्त ठरतं.

Milk | esakal

काही पदार्थ याकाळात टाळणेच योग्य ठरतात. विशेषतः जंक फूड खाऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junk Food | esakal