गरोदरपणात महिलांनी या गोष्टी खाणे टाळावे

| Sakal

गरोदरपणात काही गोष्टी महिलांनी जाणीवपूर्वक टाळणे आवश्यक आहे.

| Sakal

पपईतील लेटेक्समुळे सुरुवातीच्या काळातच गर्भपात होण्याची शक्यता असते.

| Sakal

तुळशीच्या पानांतील एस्ट्रोगोल गर्भपातासाठी कारणीभूत ठरू शकते.

| Sakal

गरोदरपणात अल्कोहोलचे सेवन केल्यास बाळाच्या विकासात अडथळा निर्माण होतो.

| Sakal

कच्चे अंडे खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते.

| Sakal

चायनीज फूडमुळे बाळाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

| Sakal

कच्चे मांस खाल्ल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते.

| Sakal

हे सर्व घटक गर्भारपणात हानिकारक ठरू शकतात.

| Sakal