फाटलेल्या दुधापासून तयार करा चविष्ट रसमलाई

| Sakal

दूध फाटल्यास त्यापासून रसमलाई तयार करता येईल.

| Sakal

१ किलो फाटलेले दूध, २ कप साखर, १ चमचा कॉर्नफ्लर, अर्धा किलो ताजे दूध, ८-१० कापलेले बदाम, ५-८ कापलेले पिस्ता, २-३ केशर धागे हे साहित्य घ्या.

| Sakal

फाटलेले दूध एका कापडात बांधून त्यातील पाणी गाळून टाका. उरलेल्या चोथ्यामध्ये कॉर्नफ्लर घालून ते मळा.

| Sakal

या पीठाचे गोळे तयार करा आणि साखरेचा पाक तयार करून त्यात हे गोळे टाका.

| Sakal

ताज्या दुधामध्ये बदाम, पिस्ता घालून ते आटवा. नंतर त्यात केशर घाला.

| Sakal

साखरेच्या पाकातील गोळे दुधात घाला आणि १ तास ठेवा.

| Sakal

आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा.

| Sakal

तुमची रसमलाई तयार आहे.

| Sakal