ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीनचा तडका देण्यासाठी म्हणून ओळखळी जाणारी अभिनेत्री प्रिया बॅनर्जी
'बारिश' या सीरिजमध्ये प्रियाचं बोल्ड रुप पहिल्यांदाच सर्वांनी पाहिलं होतं
यानंतर प्रिया 'बेकाबू' या सीरिदमध्ये दिसली
इथं बोल्डनेस आणि इंटिमसीच्या बाबतीत प्रियानं सर्व सीमा ओलांडल्या
'लव बाइट्स' आणि 'हॅलो मिनी' या सीरिजमधले तिचे सीन विशेष गाजले
गाजले म्हणण्यापेक्षा त्यांची चर्चाच जास्त झाली
प्रिया इतक्यावरच थांबली नाही. तर, तिनं या बोल्ड सीनच्याच बळावर तुफान सीन देणं सुरुच ठेवलं आहे