latest web storyओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीनचा तडका देण्यासाठी म्हणून ओळखली जाणारा अभिनेत्री प्रिया बॅनर्जी
बारिश' या सीरिजमध्ये प्रियाचं बोल्ड रुप पहिल्यांदाच सर्वांनी पाहिलं होतं
यानंतर प्रिया 'बेकाबू' या सीरिजमध्ये दिसली
प्रिया 'बेकाबूमध्ये बोल्डनेस आणि इंटिमसीच्या बाबतीत तिनं सर्व सीमा ओलांडल्या होत्या
प्रिया सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
प्रिया वेगवेगळे फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते
प्रियानं नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत