Priya Bapat : City of Dreams मधली पूर्णिमा सत्तालोभी का होते?

सकाळ डिजिटल टीम

सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजचा तिसरा सीझन येत आहे

City of Dreams

त्यानिमित्त प्रिया बापटच्या भूमिकेची पुन्हा चर्चा सुरु झालीय

City of Dreams

प्रियाने या सीरिजमध्ये 'पूर्णिमा आम्रे' हे पात्र निभावलं आहे

Priya Bapat

तर सिद्धार्थ चांदेकरने तिच्या भावाची आशिष गायकवाडची भूमिका साकारली आहे

अमेर राव गायकवाड अर्थात अतुल कुलकर्णी यांनी प्रिया आणि सिद्धार्थच्या वडिलांची भूमिका निभावली

Priya Bapat

सिटी ऑफ ड्रिममध्ये सत्तेसाठी बहीण-भावाचं राजकारण दाखवलं आहे

अमेर राव गायकवाडांना गोळी लागल्यानंतर ते कोमात जातात

त्यानंतर सिद्धार्थ आणि प्रिया यांच्या सत्तेचा खेळ रंगतो

Priya Bapat

पहिल्या सीझनमध्ये प्रिया तिच्या भावाचा जीव घेते

स्वतः वडिलांची जागा घेऊन पूर्णिमा अर्थात प्रिया सत्तेच्या केंद्राशी जाते

मुळात भाऊ वडिलांची जागा घेण्यास सक्षम नव्हता, म्हणून तिला हा निर्णय घ्यावा लागला

थरार, गती आणि कुरघोड्यांच्या सीनमुळे ही सीरिज मस्ट वॉच आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.