Priya Bapat: प्रियाला पाहून चाहते कन्फ्यूज..म्हणाले..

प्रणाली मोरे

प्रिया बापटनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यातील तिचा लूक पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

Priya Bapat | Esakal

प्रियाला ओळखता येत नाहीय असं चाहते तिचा लूक पाहून म्हणाले आहेत.

Priya Bapat | Esakal

प्रियानं एकदम हॉलीवूड स्टाईल लूक केल्याचं देखील चाहते म्हणत आहेत.

Priya Bapat | Esakal

एकाला तर प्रिया रविना टंडनच वाटली..तसं एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे.

Priya Bapat | Esakal

प्रियानं हे फोटोशूट तिच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या प्रमोशन निमित्तानं केलं आहे.

Priya Bapat | Esakal

प्रियाच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या सीरीजच्या तिसऱ्या सीझनची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते.

Priya Bapat | Esakal

प्रिया सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि चर्चेत येत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat | Esakal