Priya Bapat:'पूजा सावंत नंंतर तूच पुढची..', प्रियाला पाहून चाहत्याची विकेट

प्रणाली मोरे

प्रिया बापट सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

Priya Bapat | Esakal

तिनं नुकतेच ग्रीन सूटमधले काही फोटो शेअर केलेयत ज्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Priya Bapat | Esakal

कुणी लिहिलंय, ''पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा'' तर कुणी तिला आगामी 'सिटी ऑफ ड्रीम्स' च्या नव्या सीझनची विचारणा केली आहे.

Priya Bapat | Esakal

एकानं तर चक्क पूजा सावंत सोबत तिची तुलना करत लिहिलं आहे,''माझ्या मते पूजा सावंत नंतर तूच बॉलीवूड क्वीन बनण्यास लायक आहेस''.

Priya Bapat | Esakal

प्रिया बापट नेहमी तिच्या फिटनेसचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

Priya Bapat | Esakal

'सिटी ऑफ ड्रीम्स' या तिच्या सीरिजमुळे ती हिंदी प्रेक्षकांमध्येही तितकीच पॉप्युलर आहे.

Priya Bapat | Esakal

प्रिया बापटला उत्तम फॅशन सेन्स आहे,हे तिच्या फोटोवरुन वारंवार सिद्ध झालंच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat | Esakal