Priya Bapat : प्रियाच्या नव्या लूकने अख्ख मार्केट केलयं जाम...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Priya Bapat

प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Priya Bapat

प्रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Priya Bapat

अशातच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Priya Bapat

प्रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Priya Bapat

चाहतेही प्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Priya Bapat

या फोटोत प्रिया खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat