Priya Bapat: प्रिया बापट बिथरली! घागऱ्यावर घातले स्पोर्ट शूज..

| Sakal

अभिनेत्री प्रिया बापट कधी काय करेल सांगता येत नाही..

| Sakal

नुकतेच तिने घागरा परिधान करून काही फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

पण या पारंपरिक पोषाखावर तिने चक्क स्पोर्ट शूज घातले आहेत.

| Sakal

तिच्या या फॅशन सेन्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

| Sakal

असे असले तरी प्रियाच्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

| Sakal

प्रिया बापटचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

| Sakal

तिचा प्रत्येक लुक हा प्रेमात पाडणारा असल्याने ती कायमच चर्चेत असते.

| Sakal