Priya Bapat: प्रिया, हा कसला व्यायाम म्हणायचा गं? वाकावं पण असं?

नीलेश अडसूळ

अभिनेत्री प्रिया बापट म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचा चेहरा.

Priya Bapat shared hot photos in black dress | sakal

प्रियाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Priya Bapat shared hot photos in black dress | sakal

नुकतेच प्रियाने काही फोटो शेअर केले आहेत.

Priya Bapat shared hot photos in black dress | sakal

यावेळी प्रियाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Priya Bapat shared hot photos in black dress | sakal

पण तिच्या पोज पाहून चाहते जरासे बावरले आहेत.

Priya Bapat shared hot photos in black dress | sakal

या फोटोला काय कमेंट द्याल असे कॅप्शन प्रियाने दिले आहे.

Priya Bapat shared hot photos in black dress | sakal

यावर चाहते मात्र अक्षरशः सुटले आहेत, 'नाचू किती नाचू किती कंबर लचकली', 'असं वाकू नये प्रिया', 'उमेश अरे धर ना मागून.... मी पडतीये रे' अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Bapat shared hot photos in black dress | sakal