Priya Marathe : हि नार देखणी...प्रियाचा मराठमोळा बाणा...

| Sakal

अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे

| Sakal

'या सुखांनो या' मालिकेतून प्रियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले

| Sakal

प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रिया नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच प्रियाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो प्रियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत प्रियाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal