मराठी टेलिव्हिजन विश्वातील आणि मराठी रंगभूमीवर अभिनेत्री प्रिया मराठेचे राज्य आहे
प्रियाच्या सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेमुळे ती चर्चेत असते
प्रियाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
‘पवित्र रिश्ता’ मधील वर्षा असो किंवा मग 'येऊ कशी कशी मी नांदायला' मालिकेतील मैशिली असो. ती प्रत्येक भूमिकेत शिरुन काम करते.
सध्या प्रिया "तुझेच गीत मी गात आहे" या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे.
प्रिया तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
प्रियाचा मुंबईतल्या मीरारोडवर 'द बॉम्बे फ्राईज' नावाचा स्वत: चा कॅफे देखील आहे.
प्रिया तिचे साडीवरील सुंदर फोटो देखील शेअर करत असते.
प्रियाचा हळवा लूक अनेक चाहत्यांना घायाळ करतो
तीचे साडीवरील सौंदर्य खूपचं खूलून दिसते