प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
पाच वर्षांपूर्वी फक्त डोळा मारुन रातोरात प्रसिद्ध झालेली विंक गर्ल प्रिया आता प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.
Oru adaar love चित्रपटामुळे २३ वर्षीय प्रिया प्रकाशची फॅन फॉलोविंग खूप वाढली होती.सौंदर्य
प्रिया प्रकाश वॉरियर तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता तिने हिरव्या रंगाच्या साडित तिचं सौंदर्य दाखवलं आहे.
प्रिया प्रकाशने तिच्या किलर लूकने सगळ्यांनाच तिच्याकडे पाहण्यास भाग पाडले आहे.
वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर , प्रिया प्रकाश सध्या Vishnu Priya आणि Kolla या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.
त्याचबरोबर प्रिया प्रकाश यारियां 2 या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.