चंद्राची कोर तशी दिसतिया भारी ही नॅशनल क्रश...Priya prakash

Vaishali Patil

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर तिच्या व्हिडीओसाठी रातोरात लोकप्रिय झाली.

Priya Prakash Varrier

प्रियाचा लक्षवेधी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

Priya Prakash Varrier

प्रिया तिच्या किलर लुकमुळे आणि आश्चर्यकारक विंकिंग प्रतिभेमुळे नॅशनल क्रश बनली.

Priya Prakash Varrier

प्रियाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Priya Prakash Varrier Photos | Esakal

ओरू अडार लव हा तिचा पहिला चित्रपट होता.

Priya Prakash Varrier Photos

प्रिया प्रकाश वॉरियरने 2021 मध्ये 'चेक' चित्रपटाद्वारे तेलुगू सिनेमाच्या जगात प्रवेश केला.

Actress Priya Prakash Varrier Photo

प्रिया प्रकाश वारियरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, विष्णुप्रिया, श्रीदेवी बंगला आणि यारियां 2 मध्ये दिसेल असं बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priya Prakash Varrier