Priya Prakash Varrier : तु पाहतेच अशी की डायरेक्ट काळजातचं घुसतेस

| Sakal

एक डोळा मारून देशभरात प्रसिद्ध असलेल्या प्रिया प्रकाश वॉरियर

| Sakal

प्रियाचे रोज नवनवीन लूक समोर येत आहेत

| Sakal

प्रिया काळासोबत खूप बोल्ड होत आहे

| Sakal

प्रियाचा एक फोटोशुट समोर आलं आहे ज्यामध्ये ती तिची बोल्ड स्टाईल दाखवताना दिसत आहे

| Sakal

विंक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रिया प्रकाशला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही

| Sakal

अर्थात प्रियाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं नसेल, पण साऊथ इंडस्ट्रीतील ती एक नावाजलेलं नाव आहे 

| Sakal

प्रियाचे चाहते तिच्या एका झलकसाठी वेडे आहेत

| Sakal