Priyanka Nick: मुलीला सोडून नवरा बायको निघालेत फिरायला...

| Sakal

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे.

| Sakal

हे दोघं कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलस येथे फिरायला गेले.

| Sakal

त्याचे फोटो प्रियंकाने तिच्या इंस्टाग्रामला शेअर केले आहेत.तिनं त्याला "मम्मी डॅडीज डे आऊट," असं कॅप्शन दिलयं.

| Sakal

प्रियंका तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल नेहमीच अपडेट करत असते.

| Sakal

तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

जोडप्यानं सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिलाय.

| Sakal

तिच नाव मालती मेरी चोप्रा जोनास असं ठेवलयं.

| Sakal