Priyanka Chaudhary : लाल साडी अन् तुझं गोर अंग, उठून दिसतेयस गं...

Anuradha Vipat

प्रियंका चौधरी हिने आपल्या करिअरची सुरूवात टिव्ही मालिकांपासून केली

Priyanka Chaudhary

सोशल मीडियावर सक्रिय

प्रियंका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Priyanka Chaudhary

सतत चाहत्यांच्या संपर्कात

प्रियंका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Priyanka Chaudhary

लेटेस्ट फोटो

अशातच प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chaudhary

फोटो वायरल

प्रियंकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Priyanka Chaudhary

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही प्रियंकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Priyanka Chaudhary

हॉट लूक

या फोटोत प्रियंका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Chaudhary