Priyanka Chopra: प्रियांकाकडे किती आहे संपत्ती?

| Sakal

बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा

| Sakal

एका रिपोर्टनुसार तिची एकूण संपत्ती २७० कोटी आहे

| Sakal

जुहूमध्ये तिचा फेसिंग बंगला आहे. त्याची किंमत १०० कोटी आहे

| Sakal

अमेरिकेमध्येही तिचा सुंदर बंगला आहे

| Sakal

फोर्ब्स इंडिया २०१९च्या अहवालानुसार तिचं वार्षिक उत्पन्न २३.४ कोटी आहे

| Sakal

ब्रँडिंग, सिनेमे, इव्हेंट आणि प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ती कमाई करते

| Sakal

रिपोर्टनुसार प्रियांका एका सिनेमासाठी १२ कोटी रुपये घेते

| Sakal

तिच्याकडे अनेक महागड्या कार आहेत

| Sakal

तिच्याकडे महागडे दागिनेदेखील आहेत

| Sakal

BMW7 सीरिजची कार प्रियांकाकडे आहे.

| Sakal