Priyanka Gandhi यांच्या स्वागतासाठी गुलाबांचा सडा; 6 टन फुलांचा वापर

| Sakal

काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या छत्तीसगढमध्ये सुरू आहे.

| Sakal

यावेळी प्रियांका गांधींचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले

| Sakal

प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी दोन किलोमीटर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पसरवण्यात आल्या आहेत.

| Sakal

यासाठी तब्बल ६ हजार किलो गुलाबांच्या फुलाचा वापर करण्यात आला

| Sakal

यावेळी सोनिया गांधी यांनी सुद्धा भाषण केले

| Sakal

भाषणादरम्यान त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले

| Sakal

प्रियांका गांधी या काँग्रेसचा नवा चेहरा असतील

| Sakal