Priyanka jawalkar : प्रियंकाचे फोटो पाहून डोळ्याचे पारणे फिटतील!

| Sakal

प्रियांका साऊत इंडस्ट्रीत काम करते.

| Sakal

साऊथमध्ये अनेक चित्रपटात प्रियांका दिसली.

| Sakal

तिने साऊथमध्ये स्वत:ला सिद्ध केलं.

| Sakal

प्रियांकाचे सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal

प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर १.४ फॉलोवर्स आहेत.

| Sakal

प्रियांकाच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करतात.

| Sakal

प्रियांका सहकुटुंब आंध्रप्रदेशात स्थायिक झाले आहेत.

| Sakal

प्रियांकाने टॅक्सीवालामध्ये भूमिका साकारली.

| Sakal