खूप जणांना रात्रीच्या झोपेचा त्रास असतो
अनेकांनी रात्रीची झोप लागत नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात
तर पुढील टीप्स वापरल्या की तुम्हाला लवकर झोप येऊ शकते
रात्री उशीरा फोन पाहणे सोडून द्या
उशीरा जेवण करू नका, आपलं डेली रूटीन बिघडवू नका
आपल्याला झोप लागत नसेल तर पुस्तक वाचायला घ्या, लगेच झोप लागेल
जास्त चिंता करणे सोडून द्या