Over Emotional लोकांशी बोलताना 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ डिजिटल टीम

इमोशनल व्यक्ती फार हळव्या असतात. त्यांच्या मनाला कोणती गोष्ट लागेल ते सांगता येत नाही. म्हणून बोलताना काळजी घ्या.

Over Emotional | esakal

इमोशनल व्यक्तीला सतत तू इमोशनल आहे असं सांगू नये. याउलट कसं वाटतंय असं विचारावं. त्यामुळे आपल्या भावनांचं त्यांना स्वतः अॅनालिसीस करता येईल.

Over Emotional | esakal

तुमच्या या प्रश्नाने कदाचित समोरचा तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकेल. त्यांना हलक वाटू शकेल.

Over Emotional | esakal

जेव्हा कोणी तुमच्याशी काही शेअर करतो तेव्हा मला तुझ्या भावना समजतायेत असं म्हणू नये. यातून विषय थांबवायचाय असं त्यांना वाटतं.

Over Emotional | esakal

तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात असं म्हटल्याने समोरचा तुमच्याशी मोकळेपणे बोलेल. त्यातून तुम्हाला काही समजलं नाही तरी समोरच्याला बरं वाटेल.

Over Emotional | esakal

तुमच्यासाठी जे महत्वाचं नाही ते समोरच्यासाठी ही महत्वाचं नसेल असं नाही. त्यामुळे जर कोणी काही सांगत असेल तर त्याला लगेच जज करू नका.

Over Emotional | esakal

जी गोष्ट तुम्हाला सामान्य वाटत असेल ती समोरच्यासाठी महत्वाची असू शकते. त्यामुळे तुमची चीडचीड, राग त्यांना डिस्टर्ब करू शकतो.

Over Emotional | esakal

इमोशनल व्यक्ती एखादी गोष्टी सांगत असेल त्यावेळा लॉजिक द्यायला जाऊ नये. आधी पूर्ण म्हणणं ऐकून घ्यावं.

Over Emotional | esakal

तो व्यक्ती आधीच एखाद्या गोष्टीने त्रासलेला असेल आणि त्यात तुम्ही अजून लॉजिक देऊन त्रास देऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Over Emotional | esakal