Raashi Khanna : निखळ सौंदर्याची खान म्हणजे आपली क्यूट राशी

सकाळ डिजिटल टीम

राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे

Raashi Khanna

या फोटोंमध्ये राशी क्लासी आणि स्टायलिश अवतारामध्ये दिसत आहे

Raashi Khanna

राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते

Raashi Khanna

राशी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे

Raashi Khanna

राशी खन्ना हिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे

Raashi Khanna

राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली

Raashi Khanna

राशी खन्नाचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raashi Khanna