तुझ्या सौंदर्यापुढं बाकी सगळं 'फर्जी' चॉकलेट ब्यूटी Raashii Khanna

| Sakal

चित्रपट अभिनेत्री राशी खन्ना सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्जी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

| Sakal

या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेला खूप पसंती दिली जात आहे

| Sakal

राशी खन्ना हिने सोमवारी तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले 

| Sakal

राशी खन्नाच्या या फोटोंवर तिचे चाहते खूप प्रेम करत आहेत.

| Sakal

एका चाहत्यानं तर तिला 'चॉकलेट ब्युटी' म्हटले आहे. कारण ती चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

| Sakal

राशी खन्नाने 2013 मध्ये जॉन अब्राहमच्या मद्रास कॅफे या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 

| Sakal

'फर्जी' या वेबसिरिजमध्ये ती आरबीआय अधिकारी मेघा व्यासच्या भूमिकेत दिसली आहे.

| Sakal