Raashii Khanna: परफेक्ट फिगर पहायचंय! मग राशीला पहा की..

| Sakal

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्ना हिची आज इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे

| Sakal

साऊथच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली राशी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

| Sakal

चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली राशि खन्ना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

| Sakal

ती अनेकदा इंटरनेटवर तिचे फोटो पोस्ट करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

| Sakal

अलीकडेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

पांढऱ्या रंगाच्या डिपनेक बॉडिकॉन ड्रेसमध्ये ती कमाल दिसत आहे.

| Sakal

राशी खन्नाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ इंडस्ट्रीतून केली होती.

| Sakal