Radha Sagar: कुंजवनाची सुंदर राणी

सकाळ डिजिटल टीम

आई कुठे काय करते मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे राधा सागर

Radha Sagar | Sakal

राधा सागरचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Radha Sagar | Sakal

या फोटोत राधाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे

Radha Sagar | Sakal

राधा या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे

Radha Sagar | Sakal

राधा आई कुठे काय करते मालिकेत अंकिताची निगेटिव्ह भूमिका साकारली

Radha Sagar | Sakal

राधाने अलीकडेच सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभिनय केला

Radha Sagar | Sakal

राधा सध्या कोणत्याही मालिकेत काम करत नसून तिचे चाहते तिच्या नवीन मालिकेची वाट बघत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radha Sagar | Sakal