Radika Apte: राधिकाची मांजर ठरवते कुणासोबत जायचं 'डेट'ला!

| Sakal

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे ही नेहमीच तिच्या वेगळेपणामुळे चर्चेत असते.

| Sakal

राधिकाचा बोल्ड अंदाज हा तिच्या चाहत्यांना घायाळ करताना दिसतो. केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात राधिकाचे चाहते आहेत.

| Sakal

इंस्टावर राधिकाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिनं हिंदी, मराठी, इंग्रजी यासारख्या वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटात काम केले आहे.

| Sakal

सध्या सोशल मीडियावर राधिकाचा एक व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

| Sakal

कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या राधिकाला कपिलनं तिचा एक फोटो दाखवला ज्यावर तिला वेगवेगळ्या कमेंट्स आल्या होत्या.

| Sakal

त्यावर राधिकानं आपल्या डेटिंगविषयी त्याला सांगितले. तो किस्सा भलताच व्हायरल झाला आहे.

| Sakal

राधिकानं सांगितलेल्या त्या किश्श्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कपिलच्या त्या शोमध्ये सैफ अली खान देखील सहभागी झाला होता.

| Sakal

राधिकानं सांगितलं की, मी माझ्या मांजराची परवानगी घेऊन डेटिंगला जाते.

| Sakal

त्यावेळी योगायोगानं माझ्या मांजरानं त्या व्यक्तीसोबत जाण्याची परवानगी दिली ज्याच्याशी माझं लग्न झालं.

| Sakal