Radhika Apte : मराठमोळ्या राधिकाचा बोल्ड लूक

| Sakal

आपल्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असलेली मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे

| Sakal

राधिकाने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 

| Sakal

राधिका सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते

| Sakal

राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हाईट बिकणी आणि त्यावर लाँग जॅकेट घालून काही फोटो पोस्ट केले आहेत

| Sakal

सध्या राधिका 'मोनिका ओ माय डार्लिंग' या ओटीटी चित्रपटात दिसणार आहे

| Sakal

राधिकाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे

| Sakal