बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदानचा करिअरचा ग्राफ झपाट्याने उंचावला आहे
2018 साली 'पटाखा' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या राधिका मदानची अवघ्या तीन वर्षांत इंडस्ट्रीतील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणना होऊ लागली आहे
राधिकाच्या फॅन फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली असून आज फक्त इंस्टाग्रामवर 31 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात
राधिका देखील सोशल मीडियावर चाहत्यांसाठी तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील फोटो शेअर करत असते
राधिका अजून पर्यंत तरी कोणत्याही चित्रपटात खूप बोल्ड स्टाईलमध्ये दिसली नसली तरी ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करते
राधिका नुकतीच 'शिद्दत' सिनेमात दिसली होती
राधिका सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते